Join us

मायलेकींचा सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 10:58 IST

श्रीदेवीसाठी स्टारडम काही फार नवे नाही. ८० व ९० च्या दशकात श्रीदेवी हिट अभिनेत्री होती. तिने निर्माता बोनी कपूरसोबत ...

श्रीदेवीसाठी स्टारडम काही फार नवे नाही. ८० व ९० च्या दशकात श्रीदेवी हिट अभिनेत्री होती. तिने निर्माता बोनी कपूरसोबत लग्न केले त्यानंतर तिने ब्रेक घेतला. दोन मुली जान्हवी आणि खुशी झाल्यानंतर चित्रपट साकारणे तिने बंदच केले.जान्हवी सध्या तिचे अभिनयाच्या क्षेत्रातील करिअर बनवत आहे. श्रीदेवीने नुकतेच जान्हवीसोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या दोघी एका अज्ञात ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी गेल्या आहेत. त्यांच्यामागे बर्फाच्छादित पर्वतरांगा दिसत आहेत.