जुहीपेक्षा माझी भूमिका वेगळी - प्रिया बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:34 IST
तिच्या भूमिकेविषयी बोलताना प्रिया म्हणाली,' माझी भूमिका ही जुही चावलासारखी नाही. तिच्यापेक्षा अगदीच वेगळी आहे. हा रिमेक एक ट्विस्ट ...
जुहीपेक्षा माझी भूमिका वेगळी - प्रिया बॅनर्जी
तिच्या भूमिकेविषयी बोलताना प्रिया म्हणाली,' माझी भूमिका ही जुही चावलासारखी नाही. तिच्यापेक्षा अगदीच वेगळी आहे. हा रिमेक एक ट्विस्ट घेऊन येणार आहे. जरी माझी आणि जुहीची भूमिका वेगवेगळी असली तरी त्यामुळेच या रिमेकला वेगळेपण सिद्ध होते. मला माहितीये की, माझी तुलना जुहीसोबत होणार आहे. पण मी जुहीपेक्षा जास्त चांगला अभिनय करूच शकणार नाही. पण मी एवढय़ा मोठय़ा चित्रपटाचा भाग असणार यातच मला अभिमान वाटतोय. माझ्याकडून खुप अपेक्षाही आहेत. मला ही भूमिका मिळण्याअगोदर इलियाना डिक्रूस आणि एका पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव घेतले जात होते पण आता ही भूमिका मिळाली आहे.'