Join us

'मेरा नाम जोकर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:42 IST

'मेरा नाम जोकर' या चित्रपटात ऋषी कपूरने राज यांची लहानपणाची भूमिका केली होती. नवखा ऋषी आणि शो मॅन राज ...

'मेरा नाम जोकर' या चित्रपटात ऋषी कपूरने राज यांची लहानपणाची भूमिका केली होती. नवखा ऋषी आणि शो मॅन राज कपूर अशी भरपुर तुलनाही झाली. आपल्या वडीलांकडे बघत-बघतच आपण अभिनय शिकल्याचे ऋषी कपूर कबूल करतो.