माझ्या वयाच्या माझ्या अनेक मैत्रिणी आज यशस्वी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:05 IST
माझ्या वयाच्या माझ्या अनेक मैत्रिणी आज यशस्वी अभिनेत्री आहेत. मात्र मी बाबा प्रसिद्ध दिग्दर्शक असूनही अगदी ठरवून बॉलिवूडचा ...
माझ्या वयाच्या माझ्या अनेक मैत्रिणी आज यशस्वी...
माझ्या वयाच्या माझ्या अनेक मैत्रिणी आज यशस्वी अभिनेत्री आहेत. मात्र मी बाबा प्रसिद्ध दिग्दर्शक असूनही अगदी ठरवून बॉलिवूडचा पर्याय नाकारला. व्हिसिलिंग वूडस्च्या उपक्रमांमध्ये मी फार आनंदी आहे, अशी भावना सुभाष घईंची मुलगी मेघना हिने व्यक्त केली.