Must See : झोया फॅशन शोच्या रॅम्पवर तारकांचा जलवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST
मुंबईत अलीकडेच झोया फॅशन शो पार पडला. यावेळी रॅम्पवर बॉलिवूडच्या तारकांचा असा जलवा पहावयास मिळाला.
Must See : झोया फॅशन शोच्या रॅम्पवर तारकांचा जलवा !
मुंबईत अलीकडेच झोया फॅशन शो पार पडला. यावेळी रॅम्पवर बॉलिवूडच्या तारकांचा असा जलवा पहावयास मिळाला. युलिया वंतुर हिने फॅशन शोच्या रॅम्पवर एन्ट्री घेतली. तिने एन्ट्री घेताच तिचा असा जलवा उपस्थितांना पाहावयास मिळाला. यावेळी तिने डार्क ब्राऊन कलरचा ड्रेस घातला होता. तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ऋचा चढ्ढा हिने अशा स्टायलिश अंदाजात रॅम्पवर एन्ट्री घेतली. यावेळी तिचा गेटअप सर्वांसाठी लक्षवेधी ठरला. उर्वषी रौतेला हिने रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये रॅम्पवॉक केला. त्यावेळी तिचा हा हॉट लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला. युलिया वंतुर हिने शो स्टॉपर्स बनत फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.