MUST SEE: जेव्हा फॅशनच्या नावाखाली Oops मोमेंटला बळी पडल्या 'या' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 14:05 IST
बॉलिवूड सेलिब्रेटींच्या ड्रेसिंग स्टाइल आणि इतर फॅन्सी गोष्टी पाहाता त्यांच्यावर कोणाची नजर नाही पडली तरच नवल. ग्लॅमरच्या दुनियेत वावरणारे ...
MUST SEE: जेव्हा फॅशनच्या नावाखाली Oops मोमेंटला बळी पडल्या 'या' अभिनेत्री
बॉलिवूड सेलिब्रेटींच्या ड्रेसिंग स्टाइल आणि इतर फॅन्सी गोष्टी पाहाता त्यांच्यावर कोणाची नजर नाही पडली तरच नवल. ग्लॅमरच्या दुनियेत वावरणारे हे सेलिब्रेटींनाही त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे Oops मोमेंटला सामोरे जावे लागले आहे.करिना कपूर एका कार्यक्रमात बेबो करिनाने मोठ्या आनंदात साडी परिधान केली होती. साडी जरी ट्रेडिशनल असली तरीही तिने साडीवर परिधान केलेले ब्लाऊज मात्र ट्रेडिशनल नसून सिंगल स्ट्रीप होते. त्यामुळे करिनाने घातलेल्या ब्लाऊजला एका साइडला चक्क सेप्टी पिन लावल्याचे पाहायला मिळाले.सेप्टी पिनचा आधार घेत तिने ती वेळ मारून नेली खरी मात्र पब्लिक प्लेसमध्ये ती साडीत कंम्फर्टेबल नसल्याचे पाहायला मिळाले.इशा कोपिकर तर अशीच काहीशी गत अभिनेत्री इशा कोपीकरचीही झालेली पाहायला मिळाली.पंजाबी ड्रेस परिधान करत इशाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. एरव्ही वेस्टर्न आऊटिफटमध्ये दिसणारी इशानेही पंजाबी ड्रेस घातला.मात्र ड्रेसचा बॅकनेक इतका मोठा होता की ड्रेसमधून तिच्या ब्रा स्ट्रीप्स बाहेर येत असल्याचे पाहायला मिळाले.आलिया भट्ट 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' सिनेमातून आलिया भट्ट आणि वरूण धवन यांची केमिस्ट्री रसिकाचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र आलियाचा एक फोटो सोशल साइटवर व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे सिनेमाच्या प्रमोशनवेळी आनंदाने भारावलेल्या वरूणने आलियाला उचल्याचे पाहायला मिळत आहे.मात्र या यावेळी स्टेजवर या दोघांच्या केमिस्ट्रीने रसिकांचे लक्ष वेधून घेतले नाही तर आलियाच्या विअर्ड ड्रेसिंगनेच उपस्थितांच्या नजरा आकर्षित केल्याचे पाहायला मिळाले.यावेळी आलियाने पटियाला पायजामा आणि कुर्ता परिधान केला होता.मात्र पायजामावर घातलेला कुर्ता हा खूप शॉर्ट होता. त्यामुळे वरूणने आलियाला उचलताच हा कुर्ता वर खेचला गेला आणि पायजामातून आलियाची पँटी दिसत होती. या गोष्टीची माहिती यावेळी कदाचित आलियाला नसावी. त्यामुळे ड्रेसिंग सेन्स जरी चांगला असला तरीही तो कॅरी करण्यात आलिया कमी पडल्याचे पाहायला मिळाले.सोफिया हयात नाम ही काफी है असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. नेहमी सेक्सी स्टंट करत स्वत:ची फॅन फॉलोविंग वाढवण्याचा प्रयत्न करत असते.सोशल साइटवर सेक्सी आणि हॉट अंदाजातले फोटो अपलोड करण्यात सोफिया बिझी असते.तिचा असाच एक व्हायरल फोटोंमुळे तिच्यावर टीकेची झोड उठल्याचे पाहायला मिळाले. कंगणा राणौत बॉलिवूडची क्विन कंगणा राणौतही तिच्या स्टाइलमुळे बरीच चर्चेत असते. एका कार्यक्रमात तिने स्ट्रिपलेस वनपिस घातला होता. मात्र तो कॅरी करणे कंगणाला काही जमले नाही.चाहत्यांच्या गराड्यात फसलेल्या कंगणाचा हा ड्रेस तिच्या ब्रेस्टवरून खाली घसरत असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनकंम्फर्ट ड्रेसमध्ये कसेबसे स्वत:ची सुटका करत तिथून निघून जाणेच तिने पसंत केले.तनिषा मुखर्जी अभिनयात फारशी कमाल न दाखऊ शकलेली तनिषा मुखर्जी फॅन्सी स्टाइल करत वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावत असते.एका ठिकाणी तिच्या या फॅशन सेन्सची चांगलीच प्रचिती आली. तनिषा कदाचित त्यावेळी तिच्या ड्रेसमध्ये कंम्फर्ट असली तरीही तिने परिधान केलेला ड्रेस खूप ट्रान्सपरंट होता.त्यामुळे तनिषाची स्टाइल विअर्ड असल्याचे सा-यांनाच जाणवले.