Join us

सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:53 IST

यावर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट म्हणून 'बजरंगी भाईजान'चे नाव घ्यावे लागेल. यापाठोपाठ 'प्रेम रतन धन पायो' व तनू वेड्स मनू ...

यावर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट म्हणून 'बजरंगी भाईजान'चे नाव घ्यावे लागेल. यापाठोपाठ 'प्रेम रतन धन पायो' व तनू वेड्स मनू रिटन्स्चा क्रमांक लागतो. सलमान खान 2015 सालातील टॉपचा अभिनेता ठरला आहे. त्याचे दोन चित्रपट सर्वाधिक कमाई करणारे ठरले. तर तनू वेड्स मनूच्या यशानंतर कंगनाने आपले मानधन वाढविले.चित्रपट कलावंत / दिग्दर्शक कमाई (कोटी रुपयांत)बजरंगी भाईजान सलमान खान / कबीर खान 320.34प्रेम रतन धन पायो सलमान खान / सूरज बडजात्या 207.40तनू वेड्स मनू रिटन्स् कंगणा रानौत/ आनंद आर. लाल 152.00