Join us

​हा घ्या आणखी पुरावा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 21:27 IST

दीपिका हॉलिवूड मुव्हीच्या शुटींगमधून ब्रेक घेऊन कालपरवा मुंबईत आली आणि काही तासांतच तिच्या खास फ्रेन्डच्या लग्नासाठी श्रीलंकेस रवाना झाली. ...

दीपिका हॉलिवूड मुव्हीच्या शुटींगमधून ब्रेक घेऊन कालपरवा मुंबईत आली आणि काही तासांतच तिच्या खास फ्रेन्डच्या लग्नासाठी श्रीलंकेस रवाना झाली. ही बातमी तुम्ही वाचलीच. या लग्नाला दीपिकासोबत तिचा बॉयफ्रेन्ड रणवीर सिंह हाही श्रीलंकेत हजर होता, ही बातमीही आम्ही तुम्हाला दिली. दीपिका आणि रणवीरने अगदी अळीमिळी गूपचिळी याप्रमाणे या सोहळ्याला एकत्र हजेरी लावली. याचे काही क्लिक्स पाहिल्यानंतर आता आणखी काही क्लिक्स आमच्या हाती लागले आहेत. तेव्हा बघाच...