मम्मी-पापासोबत व्हेकेशनला निघाली चिमुकली मिशा कपूर, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या दाम्पत्य मुलगी मिशा कपूरसोबत व्हेकेशनला निघाले आहेत. मुंबई विमानतळावर त्यांचे काही फोटोज् समोर आले आहेत. फोटोमध्ये पापा शाहिदने मीशाला कडेवर घेतले असून, ती खूपच क्युट दिसत आहे. पाहा फोटो!
मम्मी-पापासोबत व्हेकेशनला निघाली चिमुकली मिशा कपूर, पाहा फोटो!
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या दाम्पत्य मुलगी मिशा कपूरसोबत व्हेकेशनला निघाले आहेत. मुंबई विमानतळावर त्यांचे काही फोटोज् समोर आले आहेत. फोटोमध्ये पापा शाहिदने मीशाला कडेवर घेतले असून, ती खूपच क्युट दिसत आहे. पाहा फोटो!मिशा कपूर मिशा कपूर मिशा कपूर मिशा कपूर मिशा कपूर