Join us

मॉमी अर्पिता झाली बिझी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 13:55 IST

अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्मा हे ३० मार्चला मुलगा अहिलमुळे स्वत:ला खुप अभिमानी मानत आहेत. अर्पिताने एक सुंदर ...

अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्मा हे ३० मार्चला मुलगा अहिलमुळे स्वत:ला खुप अभिमानी मानत आहेत. अर्पिताने एक सुंदर फोटो तिचा मुलगा अहिलसोबत नुकताच शेअर केला आहे.या फोटोत अर्पिता तिचा मुलगा अहिलला खांद्यावर ठेवून झोपवत आहे. अहिलही नाईट ड्रेस घालून छानपैकी झोपला आहे. तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून कॅप्शन टाकले आहे की,‘ मेमरीज फॉर लाईफ’.आईच्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय आणि बेस्ट असणारे हे काही क्षण ती एन्जॉय करत आहे.