बाहुबली 2 मध्ये माधुरी ?...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:00 IST
दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा पहिला चित्रपट बाहुबलीने सर्वांना भुरळ घातली. आता त्याच्या दुसर्या पार्टची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे ...
बाहुबली 2 मध्ये माधुरी ?...
दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा पहिला चित्रपट बाहुबलीने सर्वांना भुरळ घातली. आता त्याच्या दुसर्या पार्टची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, माधुरी दीक्षितने बाहुबली २ मध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली आहे. ती अनुष्का शेट्टीच्या बहीणीची भूमिका साकारणार आहे.