श्रद्धासोबत जायचंय ट्रीपला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 09:46 IST
तुम्ही श्रद्धा कपूरचे चाहते आहात का? तुम्हाला प्रवास करायला आवडतो का? तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. श्रद्धा येत्या उन्हाळयात ...
श्रद्धासोबत जायचंय ट्रीपला?
तुम्ही श्रद्धा कपूरचे चाहते आहात का? तुम्हाला प्रवास करायला आवडतो का? तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. श्रद्धा येत्या उन्हाळयात बाली येथे जाणार आहे. ती काही महिलांना तिच्यासोबत आईसलँडच्या ट्रीपवर घेऊन जाणार आहे. व्हीटतर्फे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.जिंकणाºया युवती स्पर्धकांना तिच्यासोबत राहता येईल, एकत्र पार्टी करता येईल. आयुष्यभरासाठी हा खरंतर खुप चांगला अनुभव आहे. या स्पर्धेसाठीचे नियम आणि अटी लवकरच कळतील असे सांगण्यात आले आहे.व्हीट गर्ल्सच्या इव्हेंटवेळी बोलताना श्रद्धा म्हणाली,‘ जर ती दोन जणींना तिच्यासोबत नेऊ शकत असेल तर ती आलिया भट्ट आणि परिणीती चोप्राला घेऊन जाईल. इझन्ट इट नाईस?