पाहा, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST
दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा,गौरी खान आणि सनी लिओनी या बॉलिवूड सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पाहा, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो !!
दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा,गौरी खान आणि सनी लिओनी या बॉलिवूड सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.अलीकडे ‘पद्मावती’च्या ३डी ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये दीपिकाने अशी पोज दिली. एका पत्रकाराने तिला एक प्रश्न विचारला. यावर दीपिकाची प्रतिक्रिया काहीशी अशी होती. जॅकलिन फर्नांडिस अलीकडे विमानतळावर दिसली. मीडियाच्या कॅमेºयांची क्लिक क्लिक होतेय, हे माहित असूनही जॅक अशी ‘आॅक्वर्ड’ पोज देताना दिसली. ‘इत्तेफाक’च्या स्क्रीनिंगला सोनाक्षी सिन्हा अशी वैतागली दिसली. आता ती इतकी का वैतागली आणि कुणावर वैतागली, हे मात्र कळायला मार्ग नाही. शाहरूख खानच्या वाढदिवसाला गौरी खान अलिबागमध्ये होते. बोट रायडिंग करताना गौरीने असे काही एक्सप्रेशन्स दिलेत. गौरी कुठल्या तरी कारणावरून चिडली होती, हे यातून दिसतेय. सनी लिओनी हिचा हा फोटो खरचं हसून हसून पोट दुखवणारा ाहे. सनी कुणाला वाकुल्या दाखवतेय, हे मात्र कळायला मार्ग नाही.