Join us

पाहा, शाहरूख खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST

शाहरूख खानचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस. शाहरूख व त्याची गँग वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अलिबागला पोहोचले आहेत. अलिबागच्या शाहरूखच्या फार्म हाऊसमध्ये एसआरकेच्या वाढदिवसांचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे.

शाहरूख खानचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस. शाहरूख व त्याची गँग वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अलिबागला पोहोचले आहेत. अलिबागच्या शाहरूखच्या फार्म हाऊसमध्ये एसआरकेच्या वाढदिवसांचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे.शाहरूखसह, त्याची पत्नी गौरी खान, करण जोहर, फराह खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, कॅटरिना कैफ, शाहरूखची मुलगी सुहाना खान आणि तिच्या बेस्ट फ्रेन्ड अलिबागला पोहोचल्या आहेत.सिद्धार्थ आणि आलिया हे दोघेही करण जोहर व फराह खानसोबत एका खासगी हेलिकॉप्टरने अलिबागला पोहोचलेत.अलिबागला पोहोचल्यावर सिद्धार्थने फराह खानसोबत अशी मस्त पोझ दिली.अलिबागच्या फार्महाऊसवर सगळी गँग अशी एकत्र आली अन् मग सुरु झाले सेलिब्रेशन.वाढदिवस तर शाहरूखचा होता. पण फोटो करण जोहरचे काढले जात होते आणि खुद्द बर्थ डे बॉय शाहरूख फोटोग्राफरच्या रोलमध्ये होता.हृतिकची एक्स वाईफ सुजैन खान, सीमा खान, मलायका अरोरा असे सगळे या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले आहेत.गौरी खान या फोटोत प्रचंड सुुदर दिसतेय. बेस्टीसोबत तिने दिलेली एक पोज.आलिया व कॅटरिना कैफ या दोघी शाहरूखच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये अशा एकत्र आलेल्या दिसल्या.सिद्धार्थ आणि आलिया हे दोघेही करण जोहर व फराह खानसोबत एका खासगी हेलिकॉप्टरने अलिबागला पोहोचलेत.शाहरूखची मुलगी सुहाना खान आणि तिच्या बेस्ट फ्रेन्ड अलिबागला पोहोचल्या आहेत.