Join us

पाहा, ‘रागिनी एमएमएस 2.2’ची बोल्ड अभिनेत्री करिश्मा शर्माच्या बोल्ड अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST

कालच एएलटी बालाजीच्या ‘रागिनी एमएमएस 2.2’या वेबसीरिजचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. हे पोस्टर कमालीचे बोल्ड आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री करिश्मा शर्मा टॉपलेस दिसतेय. डिजीटल प्लॅटफॉर्मवर जारी झालेल्या आत्तापर्यंतच्या पोस्टरपैकी सर्वाधिक बोल्ड पोस्टर असे या पोस्टरबद्दल म्हटले गेलेय. याचे कारणही तसेच आहे, करिश्मा केवळ या पोस्टरमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही अतिशय बोल्ड आहे.तिचे काही बिकनीतील हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटो त्यामुळे तुम्ही पाहायलाच हवे.

कालच एएलटी बालाजीच्या ‘रागिनी एमएमएस 2.2’या वेबसीरिजचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. हे पोस्टर कमालीचे बोल्ड आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री करिश्मा शर्मा टॉपलेस दिसतेय. डिजीटल प्लॅटफॉर्मवर जारी झालेल्या आत्तापर्यंतच्या पोस्टरपैकी सर्वाधिक बोल्ड पोस्टर असे या पोस्टरबद्दल म्हटले गेलेय. याचे कारणही तसेच आहे, करिश्मा केवळ या पोस्टरमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही अतिशय बोल्ड आहे.तिचे काही बिकनीतील हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटो त्यामुळे तुम्ही पाहायलाच हवे.टीव्हीवरचा लोकप्रीय चेहरा ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘ये है मोहब्बते’ सारख्या मालिकेत करिश्मा दिसलेली आहे. करिश्मा ही टीव्हीवरचा लोकप्रीय चेहरा आहे.‘ये है मोहब्बते’मध्ये करिश्मा रैना सिंहच्या भूमिकेत दिसलीय. यात ती निगेटीव्ह भूमिकेत होती.‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातही करिश्मा दिसलीय.करिश्मा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. आपल्या हॉट फोटोशूटचे तितकेच हॉट फोटो ती सतत शेअर करत असते.या फोटोमध्ये करिश्मा अतिशय सुंदर दिसतेय. करिश्माला आपल्या वेबसीरिजकडून बºयाच अपेक्षा आहेत.