Join us

लुलियाही प्राणीप्रेमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 10:50 IST

 सलमान खानची गर्लफ्रेंड रोमानियन ब्युटी लुलिया वंतुर हिच्यासोबत त्याने नुकतीच आऊटींग आणि फॅमिली टूर केले आहेत. सलमानभाईनेही काही दिवसांपूर्वी ...

 सलमान खानची गर्लफ्रेंड रोमानियन ब्युटी लुलिया वंतुर हिच्यासोबत त्याने नुकतीच आऊटींग आणि फॅमिली टूर केले आहेत. सलमानभाईनेही काही दिवसांपूर्वी त्याच्या कुत्र्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.आता तर लुलियानेही तिचे घोडयासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यातून तिचे प्राणीपे्रम दिसून आले. लुलिया सलमानच्या घरच्यांसोबत जवळीक करू पाहते आहे. असे वाटतेय की, लवकरच दोघे एकमेकांसोबत लग्नाच्या बंधनात अडकतील. वेल, भाई कधी लावणार लग्नाचा मुहूर्त?