Join us

वादग्रस्त केआरके जगतो अशी लॅव्हिश लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST

केआरके आणि वाद असे जणू समीकरणच बनले आहे. वादग्रस्त ट्वीट करुन कमला खान नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. नुकताच श्रेयस तळपदेने त्याला ट्वीटरवर चांगलेच खडसावले होते. 'औकात मे रह' असे सांगत श्रेयसने त्याला दम भरला होता. याआधी ही केआरके अनेक अभिनेत्यांमध्ये वदग्रस्त ट्वीट केले होते. त्याचे खरे नाव राशिद खान आहे त्याने त्याच्यापुढे कमालनंतर जोडले आहे. असा हा केआरके चक्क 21 हजार स्क्वेअर फूटांच्या बंगल्यात राहतो. ऐकून धक्का बसला असेल ना तुम्हाला. केआरकेच्या घरातले काही फोटोंवर टाकूया एक नजर

केआरके आणि वाद असे जणू समीकरणच बनले आहे. वादग्रस्त ट्वीट करुन कमला खान नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. नुकताच श्रेयस तळपदेने त्याला ट्वीटरवर चांगलेच खडसावले होते. 'औकात मे रह' असे सांगत श्रेयसने त्याला दम भरला होता. याआधी ही केआरके अनेक अभिनेत्यांमध्ये वदग्रस्त ट्वीट केले होते. त्याचे खरे नाव राशिद खान आहे त्याने त्याच्यापुढे कमालनंतर जोडले आहे. असा हा केआरके चक्क 21 हजार स्क्वेअर फूटांच्या बंगल्यात राहतो. ऐकून धक्का बसला असेल ना तुम्हाला. केआरकेच्या घरातले काही फोटोंवर टाकूया एक नजर केआरकेने 2005 मध्ये सितम चित्रपटाची निर्मिती केली होती. हिंदी आणि भोजपुरी छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला आहे.केअआरके सांगतो त्याच्या घरातील चाह पावडर तो लंडनहून मागतो तर दूध हॉलंडहुन आता यात किती तथ्य आहे हे त्यालाच माहिती.केआरकेने करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किलच्या वेळेला अजय आणि करणचे भांडण लावून दिले होते. आपल्याला करणने पैसे देऊन अजय देवगणच्या शिवाय चित्रपटाविरोधात वादग्रस्त ट्वीट करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप केला होता.घरातील लिव्हिंग रुम, कॉरिडोर आणि भिंतींवर मोठमोठे फोटोज लावलेले आहेत.केआरके सध्या आता गारमेंट चा बिझनेस करतो. त्याचा दुबईमध्ये ही एक बंगला आहे.