Join us

The Launch of 'Once upon a time in India-A century of indian cinema'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2017 10:34 IST

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते वन्स अपॉन टाइम इऩ इंडिया या पुस्तकाचे लाँचिंग करण्यात आले.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते वन्स अपॉन टाइम इऩ इंडिया या पुस्तकाचे लाँचिंग करण्यात आले. पुस्तक लाँच करताना अमिताभ बच्चन.कार्यक्रमादरम्यान ऑटोग्राफ देताना.अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.दिव्या दत्तही या ठिकाणी हजर दिसली.पूजा बेदी आपल्या हटके अंदाजात याठिकाणी आली होती.