Launch of Divya Dutta's book Me & Maa
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 17:10 IST
अभिनेत्री दिव्या दत्तच्या 'मी एंड माँ' या पुस्तकाचे प्रकाशन बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक दिव्या आणि तिच्या आईच्या आयुष्यावर आधारित आहे.
Launch of Divya Dutta's book Me & Maa
अभिनेत्री दिव्या दत्तच्या 'मी एंड माँ' या पुस्तकाचे प्रकाशन बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक दिव्या आणि तिच्या आईच्या आयुष्यावर आधारित आहे. यावेळी पुस्तकाला घेऊऩ दिव्या दत्त खूपच उत्साहित दिसली. पुस्तका प्रकाशनच्या ठिकाणी दिव्या दत्तची मैत्रिणी जुही चावला आली होती. सोनाली बेंद्र आपल्या हटके स्टाइलमध्ये दिसली. बिग बी अमिताभ बच्चन ट्रडिंशन लूकमध्ये आले होते. पुस्तक प्रकाशनाचा आनंद दिव्या चेहऱ्यावर दिसत होता. अतुल कुलकर्णी दिव्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. भजन सम्राट अनुप जलोटा पुस्तक प्रकाशनच्या ठिकाणी आले होते.