Join us

..अखेर मी मोठी झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:23 IST

..अखेर मी मोठी झालेको लकाता येथे रिभू दासगुप्ता यांच्या 'टीन ' या आगामी चित्रपटाची शूटिंग तिच्यापुरता पूर्ण झाला ...

..अखेर मी मोठी झालेको लकाता येथे रिभू दासगुप्ता यांच्या 'टीन ' या आगामी चित्रपटाची शूटिंग तिच्यापुरता पूर्ण झाला आहे. विद्या बालन आता मुंबईच्या मार्गावर असून १जानेवारी रोजी तिचा वाढदिवस आहे. त्यानिमीत्त ती नेहमी तिच्या घरी असते. पण, यंदा ती तिच्या कुटुंबीयांसमवेत नसणार. ती म्हणते,' आत्तापर्यंत ३६ वर्षांच्या काळात मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबाशिवाय कधीही साजरा केला नाही. मी जर ३१ तारखेला माझ्या घरी असले असते तर पार्टी असली असती, माझ्या आई वडील, बहीण भाऊजी यांना झोपेतून उठवून त्यांना मला विश करायला लावले असते. या वाढदिवसाला मला अखेर मोठे झाल्यासारखे वाटत आहे.' कोलकाता येथे ती अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत शूट करत होती. मला कोलकाता येथे असल्याने खुपच चांगले वाटत आहे.