करिनाची लेट नाईट गर्ल्स पार्टी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 12:13 IST
करिना कपूर खान ही गरोदर नसल्याचे तिने नुकतेच स्पष्ट केले आहे. तिने नुकतेच तिच्या लेट नाईट गर्ल्स पार्टीचे फोटो ...
करिनाची लेट नाईट गर्ल्स पार्टी...
करिना कपूर खान ही गरोदर नसल्याचे तिने नुकतेच स्पष्ट केले आहे. तिने नुकतेच तिच्या लेट नाईट गर्ल्स पार्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिला पार्टी करणे खुप आवडते. तिच्या गर्ल गँगमध्ये मलाईका अरोरा खान, बहीण करिना कपूर, सोफी चौधरी आणि मनिष मल्होत्रासह बरेच जण आहेत. ती आता आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मध्ये दिसणार आहे.