Kareena Kapoor spotted at her nutritionist Rujuta Diwekar
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 10:32 IST
आई झाल्यानंतर करिना कपूरच्या सौंदर्य आणखीन खुलून आलंय असे म्हटंले तर वावग ठरणार नाही. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी करिनाने हजेरी लावली होती यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. एप्रिल महिन्यांपासून करिना तिचा आगामी चित्रपट 'वीर दी वेडिंग' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
Kareena Kapoor spotted at her nutritionist Rujuta Diwekar
आई झाल्यानंतर करिना कपूरच्या सौंदर्य आणखीन खुलून आलंय असे म्हटंले तर वावग ठरणार नाही. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी करिनाने हजेरी लावली होती यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. एप्रिल महिन्यांपासून करिना तिचा आगामी चित्रपट 'वीर दी वेडिंग' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी करिनाने मला माझा संसार आणि काम यांच्यामध्ये संतुलन ठेवायला येते. तैमूरच्या जन्मानंतर ही मी काम करत राहणार आहे असे ही करिना म्हणाली. करिनाने परिधान केलेल्या वनपीस तिला शोभून दिसत होता. याआधी ही करिना तैमूरच्या जन्मानंतर 45 दिवसांनी रॅमवॉक केला होता त्यावेळी ही ती खूप गॉर्जिअस दिसत होती. अनेकांना वाटले होते तैमुरच्या जन्मानंतर मी काम करणार नाही. मात्र त्यांचे हे म्हणणे मी चुकिचे ठरवले. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना करिना कपूर-खानसोबत सेलिब्रेटी डायटिशन ऋजुता दिवेकर