दीपिकानंतर करिना कपूरनेही केले स्मोकी लूकमध्ये फोटोशूट, पहा तिच्या अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST
काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणने स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिचा अदा दाखविल्या होत्या. आता अभिनेत्री करिना कपूर-खाननेदेखील स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिच्या सेक्सी अदा दाखविल्या. पहा तिचे लेटेस्ट फोटोशूट!
दीपिकानंतर करिना कपूरनेही केले स्मोकी लूकमध्ये फोटोशूट, पहा तिच्या अदा!
काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणने स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिचा अदा दाखविल्या होत्या. आता अभिनेत्री करिना कपूर-खाननेदेखील स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिच्या सेक्सी अदा दाखविल्या. पहा तिचे लेटेस्ट फोटोशूट!करिनाने या फोटोशूटमध्ये ब्लॅक गाउन घातला आहे. स्मोकी मेकअपमध्ये करिना खूपच हॉट दिसत आहे. करिनाने या फोटोशूटमध्ये ब्लॅक गाउन घातला आहे. स्मोकी मेकअपमध्ये करिना खूपच हॉट दिसत आहे. बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी करिनाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. गर्भवती असताना करिनाचे खूप वजन वाढले होते. करिना या फोटोमध्ये पूर्वीच्याच फिगरमध्ये दिसत आहे. ती खूपच स्लिम आणि फिट दिसत आहे. तैमूरच्या जन्मानंतर करिना ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात कमबॅक करणार आहे. या चित्रपटाची शूटिंग दिल्ली आणि मुंबईतील काही भागांमध्ये केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच करिना शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतली आहे.