करण - बिपाशा सर्वात हॉट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:20 IST
सर्वात हॉट जोडी म्हणून करण सिंग ग्रोवर व बिपाशा बसू यांच्या नावाचा उल्लेख करावाच लागेल. 'अलोन' चित्रपटातील दोघांमधील केमिस्ट्री ...
करण - बिपाशा सर्वात हॉट...
सर्वात हॉट जोडी म्हणून करण सिंग ग्रोवर व बिपाशा बसू यांच्या नावाचा उल्लेख करावाच लागेल. 'अलोन' चित्रपटातील दोघांमधील केमिस्ट्री वाखण्याजोगी होती. त्यांनी चित्रपटात दिलेल्या इंटीमेट सीन्सचीही जोरदार चर्चा झाली. या चित्रपटानंतरच त्यांच्या रियल लाईफ अफेअरचेही किस्से रंगायला लागले.