कपिल शर्माच्या शो चा फर्स्ट लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 12:32 IST
कपिल शर्मा त्याच्या नवीन शो सह छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. शो सुरू झाल्यानंतर त्याच्या दुसरे तिसरे कोणी नाही ...
कपिल शर्माच्या शो चा फर्स्ट लुक
कपिल शर्मा त्याच्या नवीन शो सह छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. शो सुरू झाल्यानंतर त्याच्या दुसरे तिसरे कोणी नाही तर शाहरूख खान येणार आहे. कपिलने सोशल मीडियावर शाहरूखसोबतचा फोटो अपलोड केला आहे. शो २३ एप्रिलला सोनी चॅनलवर आॅन एअर होणार आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता हा शो असणार आहे. फॅन रिलीज झाल्यानंतर एका आठवड्याने हा शो रिलीज होणार आहे. या शो चा पहिला गेस्ट शाहरूख खान असणार आहे. हा पहिला एपिसोड पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत.