Join us

​कंगना शिकतेयं, तलवारबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 20:37 IST

कंगना रानोट लवकरच राणी लक्ष्मीबाईच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात कंगना एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. ...

कंगना रानोट लवकरच राणी लक्ष्मीबाईच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात कंगना एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. झासी की राणी लक्ष्मीबाईच्या या भूमिकेसाठी कंगना अपार मेहनत घेतेय. भूमिकेत जीव ओतण्यासाठी कंगना सध्या तलवार बाजी आणि घोडेस्वारी शिकते आहे. खुद्द दिग्दर्शक केतन मेहता कंगनाला राणह लक्ष्मीबाईच्या भूमिकेत पाहण्यासाठी अतिशय उत्सूक आहे.  कंगना या भूमिकेला शंभरटक्के न्याय देईल, असा त्यांचा विश्वास आहे. तेव्हा प्रतीक्षा करू यात,  केतन मेहतांच्या ड्रिम प्रोजेक्टची आणि यातच्या धाडसी राणी लक्ष्मीबार्इंची...