काजोलचे सौदर्य भावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:13 IST
दिलवालेमधून कमबॅक करणार्या काजोलचे सौदर्य प्रेक्षकांना चांगलेच भावले. मात्र जेव्हा ओव्हरऑल परफॉर्मन्सची चर्चा झाली तेव्हा ३६ टक्के प्रेक्षकांनी दीपिकाचा ...
काजोलचे सौदर्य भावले
दिलवालेमधून कमबॅक करणार्या काजोलचे सौदर्य प्रेक्षकांना चांगलेच भावले. मात्र जेव्हा ओव्हरऑल परफॉर्मन्सची चर्चा झाली तेव्हा ३६ टक्के प्रेक्षकांनी दीपिकाचा अपियरेंस, गेटअप आणि बॉडी लॅँग्वेज अप्रतिम असल्याचे सांगितले. ३४ टक्के प्रेक्षकांनी काजोलचा परफॉर्मन्स आवडला तर, ३0 टक्के प्रेक्षकांनी प्रियंकाच्या अभिनयाचे कौतुक केले. काजोल सुंदरच, मात्र दीपिका, प्रियंका अप्रतिम