‘की अॅण्ड का’ चे न्यू पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 09:30 IST
करिना कपूर खान आणि अर्जुन कपूर यांचा आगामी चित्रपट ‘की अॅण्ड का’ लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाची टीम फार ...
‘की अॅण्ड का’ चे न्यू पोस्टर आऊट
करिना कपूर खान आणि अर्जुन कपूर यांचा आगामी चित्रपट ‘की अॅण्ड का’ लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाची टीम फार उत्सुक आहे. स्त्री-पुरूष समानता या विषयावर चित्रपटाचे कथानक असून करिना-अर्जुनची जोडी परफेक्ट मॅच दिसत आहे.दोन आठवडे चित्रपटाच्या रिलीजसाठी बाकी असताना चित्रपटाचे न्यू पोस्टर आऊट करण्यात आले आहे. या पोस्टरवर अर्जुन आणि करिना हे इंटिमेट क्षण शेअर करताना दिसत आहेत. कँडीड फ ोटो रिलीज करण्यात आले आहेत. आर. बल्की दिग्दर्शित चित्रपटात प्रथमच करिना-अर्जुनची जोडी पहावयास मिळत आहे.१ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होणार असून चित्रपटाची गाणी युट्यूबवर हिट ठरली आहेत.