Join us

Jabra fans of my dress...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 20:20 IST

दुबईत नुकत्याच पार पडलेल्या एका अवार्ड शोमध्ये परिणीती चोपडा भाव खावून गेली. अलीकडे स्लिम-ड्रिम झालेली परी अवार्ड शोला पोहोचली ...

दुबईत नुकत्याच पार पडलेल्या एका अवार्ड शोमध्ये परिणीती चोपडा भाव खावून गेली. अलीकडे स्लिम-ड्रिम झालेली परी अवार्ड शोला पोहोचली आणि सगळेजण तिच्याकडेच बघत राहिले. काय म्हणून काय? रेड कार्पेटवर जणू सुंदर पिसारा फुलवलेला मोर ठुमकत यावा, तशी परिणीतीची एन्ट्री झाली. तिने घातलेल्या ड्रेसने सगळ्यांच्याच नजरा वेधून घेतल्या. खुद्द किंगखान शाहरूख खान, रणवीर सिंह, वरूण धवन एवढेच नाही तर जॅकलीन फर्नांडिस असे अनेकजण परिणीतीच्या ड्रेसवर अक्षरश: फिदा झाले. मग काय, परिणीतीची कळी खुलली नसेल तर नवल. म्हणूनच तिने टिष्ट्वट केले..