Join us

ईश्क फॉरेव्हर : लिसा रे कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:28 IST

लिसा रे ही आगामी चित्रपट 'ईश्क फॉरेव्हर' मधून कमबॅक करत आहे. शब्बीर बॉक्सवाला , अजय शाह आणि हॅरी गांधी ...

लिसा रे ही आगामी चित्रपट 'ईश्क फॉरेव्हर' मधून कमबॅक करत आहे. शब्बीर बॉक्सवाला , अजय शाह आणि हॅरी गांधी हे चित्रपटाचे निर्माते असून केप टाऊन येथे शूटिंग झाली आहे. यात लिसा रे, जावेद जाफ्री, रूही सिंग, कृष्णा चतुर्वेदी हे असतील. 'सनम रे' : पुल्कित सम्राट आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट 'सनम रे' चे पोस्टर रिलीज झाले आहे. बर्फाळ प्रदेशात चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. ज्यांना वैश्‍विक प्रेमावर विश्‍वास असतो त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे. यामी आणि पुल्कित ही जोडी प्रथमच पहावयास मिळते आहे.