इशाचा ग्रे शेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:16 IST
इशा गुप्ता हिच्या 'राझ ३' मधील लुक्सनी सर्वांचे लक्ष आकर्षुन घेतले. आणि आता ती नीरज पांडे यांच्या रूस्तुम चित्रपटात ...
इशाचा ग्रे शेड
इशा गुप्ता हिच्या 'राझ ३' मधील लुक्सनी सर्वांचे लक्ष आकर्षुन घेतले. आणि आता ती नीरज पांडे यांच्या रूस्तुम चित्रपटात काम करणार आहे. दोन हिरोईन यात असतील. ती तिच्या भूमिकेवर अजून काम करत आहे. सुत्रांनुसार हा तिचा लुक किंचित ऐतराज मधील प्रियंका चोप्रा सारखा असल्याचे कळते.