'कुंग फू योगा' विषयी इलियानाची गुपचिळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:01 IST
'कुं ग फू' स्टार ज्ॉकी चैनसोबत कॅटरिना कैफ एक चित्रपट करण्याविषयी बातमी आली होती. तो चित्रपट होता 'कुंग फू ...
'कुंग फू योगा' विषयी इलियानाची गुपचिळी
'कुं ग फू' स्टार ज्ॉकी चैनसोबत कॅटरिना कैफ एक चित्रपट करण्याविषयी बातमी आली होती. तो चित्रपट होता 'कुंग फू योगा'. मात्र नंतर 'बर्फी' सारख्या शानदार चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी दाक्षिणात्य हिरोईन इलियाना डिक्रूजला साईन करण्याविषयी बातमी आली. चित्रपटाची शूटिंग दुबईत सुरू आहे. याशिवाय आत्तापर्यंत तिने चित्रपटाविषयी गुपचिळी साधली आहे. यात सोनू सूद देखील काम करणार आहे. आणि तिने ही बाब लपवली आहे. मात्र, माहिती नाही की इलियाना असे का करत आहे? सामान्यपणे ती जोपर्यंत तिच्या चित्रपटाविषयी पूर्णपणे खात्री पटवून घेत नाही तोपर्यंत ती त्याविषयी काहीही बोलत नाही.