Join us

मी मनाने प्रोड्युसर - अनिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2016 12:59 IST

'वेलकम बॅक'च्या प्रदर्शनाच्या वेळी अनेक समस्या आल्या. निर्माता फिरोज नाडियादवाला आणि दिग्दर्शक अनिस बझमी यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणी वरून वाद ...

'वेलकम बॅक'च्या प्रदर्शनाच्या वेळी अनेक समस्या आल्या. निर्माता फिरोज नाडियादवाला आणि दिग्दर्शक अनिस बझमी यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणी वरून वाद झाला होता. पण अनिल कपूरच्या मध्यस्थीनंतर तो मिटला. अनिल म्हणतो की, 'मी निर्मात्याचा मुलगा असल्यामुळे त्यांचे दु:ख मला कळते. मी जरी हिरो असलो तरी मनाने निर्माता आहे.'