हृतिक म्हणतो,‘आय अॅम सो फुल आॅफ लव्ह...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 10:15 IST
हृतिक रोशन-कंगणा राणावत यांच्यात सध्या कायदेशीर भांडणे सुरू असून त्यांच्या नातेसंबंधात दिवसेंदिवस तणावच निर्माण होत असल्याचे जाणवत आहे. या ...
हृतिक म्हणतो,‘आय अॅम सो फुल आॅफ लव्ह...’
हृतिक रोशन-कंगणा राणावत यांच्यात सध्या कायदेशीर भांडणे सुरू असून त्यांच्या नातेसंबंधात दिवसेंदिवस तणावच निर्माण होत असल्याचे जाणवत आहे. या तणावाच्या परिस्थितीतही बॉलीवूडचा सुपरहिरो स्वत:ला एकदम कुल ठेवू इच्छितो आहे.हृतिक बराच वेळ टिवटरवर त्याच्या चाहत्यांसोबत होता. अनेकांनी त्याचे आयुष्य आणि करिअर याविषयी त्याला प्रश्न विचारले. एका चाहत्याने त्याला त्याचे वैवाहिक आयुष्य का उद्धवस्त झाले याविषयी विचारले,‘ युअर लव्हस्टोरी वॉज टू क्यूट अॅण्ड युअर इनोसन्स आॅलवेज अॅडेड चार्म टू इट! सॅड इट डिडन्ट वर्क आऊट, बट होप यू स्टील बिलीव्ह इन लव्ह?’ त्याला हृतिकने उत्तर दिले की,‘ हाऊ कॅन आय नॉट. आय अॅम सो फुल आॅफ इट!’