'काबील'मध्ये हृतिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 10:24 IST
हृतिक रोशन याने त्याचे वडील राकेश रोशन यांच्यासोबत आगामी चित्रपटासाठी टीम जमवली आहे. निर्माता रोशन आणि संजय गुप्ता दिग्दर्शक ...
'काबील'मध्ये हृतिक
हृतिक रोशन याने त्याचे वडील राकेश रोशन यांच्यासोबत आगामी चित्रपटासाठी टीम जमवली आहे. निर्माता रोशन आणि संजय गुप्ता दिग्दर्शक या टीमसोबत आगामी प्रोजेक्टवर काम करणार असल्याचे हृतिकने घोषित के ले आहे. अद्याप चित्रपटाच्या हिरोईनविषयी काहीही निश्चित झालेले नाही. सध्या करिना कपूर खान हिला या रोलसाठी निवडण्यात आले आहे पण तेही अजून निश्चित नाही. इतर कास्ट आणि टीम ठरवायची आहे. सध्या हृतिक आशुतोष गोवारिकर यांच्या 'मोहंजादाडो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.