नील नितिन मुकेशच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेत का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST
नील नितिन मुकेश फेब्रुवारीमध्ये रुक्मिणी सहायसोबत विवाहबंधनात अडकला आहे. 9 फेब्रुवारीला दोघांनी उदयपूरमध्ये डेस्टिनेश वेडिंग केले. रुक्मिणी आणि नीलच्या लग्नांच्या फोटोवर टाकुया एक नजर
नील नितिन मुकेशच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेत का ?
नील नितिन मुकेश फेब्रुवारीमध्ये रुक्मिणी सहायसोबत विवाहबंधनात अडकला आहे. 9 फेब्रुवारीला दोघांनी उदयपूरमध्ये डेस्टिनेश वेडिंग केले. रुक्मिणी आणि नीलच्या लग्नांच्या फोटोवर टाकुया एक नजर मुकेशचे हे लग्न 3 दिवस चालले होते. या लग्नात बॉलिवूडमधल्या सगळ्या कलाकरांनी उपस्थिती लावली होती. लग्नामध्ये नील नितिन मुकेश आणि रुक्मिणीचा अंदाज खूपच रॉयल होता. यावेळी दोघांचे संपूर्ण कुटुंबिय आनंदात होते. त्यांनी ही यावेळी हटके अंदाजात उपस्थिती नोंदवली होती. इंदू सरकारमध्ये नीलने साकरलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. मुकेशचे हे डेस्टिनेशन वेडिंग सगळ्यांच्या चर्चा विषय बनली होती. यानंतर मुंबईत ही नीलने रिसेप्शन आयोजित केले होते. सध्या नील त्याचा आगमी चित्रपट फिरकीच्या शूटिंगसाठी पत्नी रुक्मिणीला घेऊन लंडनला रवाना झाला आहे.