Join us

नव्या झाली ग्रॅज्युएट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 13:21 IST

 अमिताभ बच्चनची नात नव्या नंदा ही तिच्या शाळेतून ग्रॅज्युएट झाली असून तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड ...

 अमिताभ बच्चनची नात नव्या नंदा ही तिच्या शाळेतून ग्रॅज्युएट झाली असून तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तिचा हा फोटो पाहिल्यावर वाटते की, ती आता मोठी झाली आहे. श्वेता आणि निखिल नंदा यांची ती मुलगी असून ती ग्रॅज्युएट झाल्याचे कळाल्यानंतर ते देखील तेवढेच आनंदित आहेत.