Join us

'सुल्तान'च्या सेटवर भुताटकी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:51 IST

का ही वर्षांपूर्वी चित्रपटाच्या सेटवर भूत, प्रेत यांचे भास व्हायचे. किंवा चित्रपटाच्या टीमसोबत काही विचित्र घटनाही घडायच्या. चित्रपटाच्या सेटवर ...

का ही वर्षांपूर्वी चित्रपटाच्या सेटवर भूत, प्रेत यांचे भास व्हायचे. किंवा चित्रपटाच्या टीमसोबत काही विचित्र घटनाही घडायच्या. चित्रपटाच्या सेटवर सर्वांनाच या काही अदृश्य आत्मांचा आभास झाला. सलमानला जेव्हा हे क ळाले तेव्हा त्याने त्याच्या बंगल्याच्या आसपासच सर्वांना जागा मिळवून दिली. आणि सांगितले की, या बंगल्याच्या जवळच तुम्ही रहा. सुरक्षित अशा वातावरणातच शूटिंग घेण्यात येईल असे ठरवण्यात आले.