जेनेलिया-रितेशचे Twitter love...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 17:36 IST
जेनेलिया आणि रितेश देशमुख म्हणजे बॉलिवूडचे क्यूट अॅण्ड क्यूटेस्ट कपल. त्यांचे प्रेम कुणापासूनही लपून राहिलेले नाही. जेनेलिया रितेशच्या दुसºया ...
जेनेलिया-रितेशचे Twitter love...
जेनेलिया आणि रितेश देशमुख म्हणजे बॉलिवूडचे क्यूट अॅण्ड क्यूटेस्ट कपल. त्यांचे प्रेम कुणापासूनही लपून राहिलेले नाही. जेनेलिया रितेशच्या दुसºया बाळाची आई होणार असताना या कपलचे प्रेम दिवसागणिक बहरू लागले आहे. टिष्ट्वटरवरील त्यानी परस्परांबद्दल लिहिलेले मॅसेज बघून, तुम्हीही हेच म्हणाल. रितेश सध्या शूटींगमध्ये बिझी आहे. मात्र वेळ मिळेल तसा तो मुलगा रियान आणि त्याच्या मम्मीसोबत वेळ घालवतो. रितेशचा प्रेमळ स्वभाव, त्याचे वागणे पाहून जेनेलिया त्याच्याबद्दल बोलताना जराही थकत नाही. रितेशबद्दल किती बोलू अन् किती नको, असे तिला होते. याहीवेळी जेनेलियाने रितेशबद्दलच्या मनातील भावना टिष्ट्वटरवर शेअर केल्या आहेत. तेव्हा वाचायलाच हवे, होय ना...