Join us

‘देसी गर्ल’ चा फनी व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 09:52 IST

 यात काही शंकाच नाही की, देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व बनले आहे. 

 यात काही शंकाच नाही की, देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व बनले आहे. मागील वर्षी तिने क्वांटिको मध्ये काम करायला सुरूवात केल्यानंतर तिने तिचे चाहते आणि समीक्षकांची मने जिंकली. आता असे वाटतेय की, तिच्याकडे काहीतरी गुड न्यूज आहे.तिने एका प्रसिद्ध वेबसाईटच्या संवादात भाग घेतला आहे. यात काही आव्हानात्मक प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरे आपल्याला आली पाहिजेत. तिच्या उत्साहवर्धक आणि खट्याळ स्वभावाचे उत्तम उदाहरणही या व्हिडिओतून दिले आहे.प्रियंका याअगोदर जय गंगाजल मध्ये दिसली होती. तर हॉलीवूडमध्ये ‘बेवॉच’ मध्ये सध्या खलनायकाची भूमिका करत आहे. यात द्वेने जॉनसन हे मुख्य भूमिकेत तिच्यासोबत होते.">http://