'दिलवाले'चा फ्रेश लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:03 IST
रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट 'दिलवाले' चे टीजर पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' ...
'दिलवाले'चा फ्रेश लुक
रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट 'दिलवाले' चे टीजर पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे १८ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.बाजीराव मस्तानीचे पोस्टर रिलीज झाल्याबरोबर एक तासांत 'दिलवाले' चे पोस्टर रिलीज झाले आहे.बाजीराव मस्तानीच्या पोस्टरमध्ये रणवीरसिंग एका योद्ध्याच्या रूपात दिसणार आहेत. दिलवाले च्या टीजर पोस्टरमध्ये तसे काहीच नाही.