Join us  

Filmfare Awards 2019: आज रंगणार फिल्मफेअर... यांना मिळाले नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 7:49 PM

फिल्मफेअर या पुरस्कार सोहळ्यात बधाई हो, राझी, अंधाधुन, संजू, पद्मावत या चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

फिल्मफेअर पुरस्काराची वाट बॉलिवूडमधील मंडळी आणि प्रेक्षक वर्षभर पाहात असतात. हा पुरस्कार सोहळा २३ मार्चला होणार असून बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात बधाई हो, राझी, अंधाधुन, संजू, पद्मावत या चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पाहूया कोणाला मिळाली या पुरस्कार सोहळ्यात नामांकनं

सर्वोत्कृष्ट चित्रपटअंधाधुनबधाई होपद्मावतराझीसंजूस्त्री

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकअमर कौशिक (स्त्री)अमित शर्मा (बधाई हो)मेघना गुलजार (स्त्री)राजकुमार हिराणी (संजू)संजय लीला भन्साळी (पद्मावत)श्रीराम राघवन (अंधाधुन)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)अंधाधुनबधाई होमंटोपटाखाराझीतुम्बाड

सर्वोत्कृष्ट अभिनेता अक्षय कुमार (पॅडमॅन)आयुषमान खुराणा (अंधाधुन)राजकुमार राव (स्त्री)रणबीर कपूर (संजू)रणवीर सिंग (पद्मावत)शाहरुख खान (झीरो)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)आयुषमान खुराणा (अंधाधुन)नवाझुद्दीन सिद्दीकी (मंटो)रणबीर कपूर (संजू)रणवीर सिंग (पद्मावत)वरुण धवन (ऑक्टोबर)विनीत कुमार सिंग (मुक्काबाज)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीअलिया भट (राझी)दीपिका पादुकोण (पद्मावत)नीना गुप्ता (बधाई हो)राणी मुखर्जी (हिचकी)तबू (अंधाधुन)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)अनुष्का शर्मा (सुई धागा)अलिया भट (राजी)नीना गुप्ता (बधाई हो)राधिका मदन (पटाखा)तबू (अंधाधुन)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेताअपराशक्ती खुराणा (स्त्री)गजराज राव (बधाई हो)जिम सरब (पद्मावत)मनोज पावा (मुल्क)पंकज त्रिपाठी (स्त्री)विकी कौशल (संजू)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीगितांजली राव (ऑक्टोबर)कॅटरिना कैफ (झीरो)शिखा तलसानिया (वीरे दी वेडिंग)स्वरा भास्कर (वीरे दे वेडिंग)सुरेखा सिक्री (बधाई हो)यामिनी दास (सुई धागा)

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बमधडक (अजय-अतुल)मनमर्जिया (अमित त्रिवेदी)राझी (शंकर एहसान रॉय)सोनू के टीटू की स्वीटी (रोचक कोहली, यो यो हनी सिंग, अमाल मलिक, गुरू रंधावा, झॅक क्नाईट, सौरभ-वैभव आणि रजत नागपालपद्मावत (संजय लीला भन्साळी)झीरो (अजय-अतुल)

सर्वोत्कृष्ट गीतकारऐ वतन (गुलजार-राझी)बिंते दिल (ए.एम.तुराझ-पद्मावत)दिलबरो (गुलजार-राझी)कर हर मैदान फत्ते (शेखर अस्तित्व-संजू)मेरा नाम तू (इर्शाद कामिल -झीरो)तेरा यार हूँ मैं (कुमार-सोनू के टिटू की स्वीटी)

सर्वोत्कृष्ट गायक अभय जोधपूरकर (मेरा नाम तू-झीरो)अर्जित सिंग (तेरा यार हूँ में-सोनू के टीटू की स्वीटी)अर्जित सिंग (ए वतन-राझी)अर्जित सिंग (बिंते दिल-पद्मावत)बादशाह (तारीफा-वीर दे वेडिंग)शंकर महादेवन (दिलबरो-राझी)

सर्वोत्कृष्ट गायिकाहरदीप कौर, विभा सराफ (दिलबरो-राझी)जोनिता गांधी (अहिस्ता-लैला मजनू)रौंकनी गुप्ता (छाव लागा-सुई धागा)श्रेया घोषाल (घुमर-पद्मावत)सुनीधी चौहान (ए वतन-राझी)सुनीधी चौहान (मनवा-ऑक्टोबर)

सर्वोत्कृष्ट कथाबधाई हो (अक्षत, शंतनू श्रीवास्तव)मुक्काबाज (अनुदीप सिंग)मुल्क (अनुभव सिन्हा)स्त्री (राज आणि डीके)सुई धागा (शरत कटारिया)

सर्वोत्कृष्ट पटकथाअंधाधुन (श्रीराम राघवन, अर्जित बिस्वास, पूजा सुरती, योगेश चांदेकर, हेमंत राव)बधाई हो (अक्षत)मंटो (नंदिता दास)मुल्क (अनुभव सिन्हा)राजी (भवानी अय्यर आणि मेघना गुलजार)स्त्री (राज आणि डीके)

सर्वोत्कृष्ट संवादबधाई हो (अक्षत)मंटो (नंदिता दास)मुल्क (अनुभव सिन्हा)फटाका (विशाल भारद्वाज)सुई धागा (शरत कटारिया)

सर्वोत्कृष्ट एडिटिंगअंधाधुन (पूजा सुरती)मुल्क (बल्लू सलुजा)राजी (नितीन बैड)स्त्री (हेमंती सरकार)तुम्बाड (सन्युक्ता काझा)

सर्वोत्कृष्ट अॅक्शन बागी 2 (राम छेला, लक्ष्मण छेला, केचा खम्पाडकी, शम्शीर खानभावेश जोशी सुपरहिरो (सिरिल रॅफेली, सॅबेस्टियन सॅव्हेयु आणि विक्रम दहियामुक्काबाज (विक्रम दहीया आणि सुनील रॉड्रीक्स)पद्मावत (शाम कौशल)सिम्बा (सुनील रॉड्रीक्स)

सर्वोत्कृष्ट बॅकराऊंड स्कोरअंधाधुन (डॅनियल. बी. जॉर्ज)मनमर्झिया (अमित त्रिवेदी)ऑक्टोबर (शंतनू मोईत्रा)राजी (शंकर एहसान लॉय आणि टबी)तुम्बाड (जेस्पर कीड)

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीशबिना खान (बल्मा - फटाका) कृती महेश मिड्या (घुमर - पद्मावत)गणेश आचार्य (खलीबली - पद्मावत)रेमो (मेरा नाम तू - झिरो)गणेश आचार्य (मैं बढीयाँ - संजू)

सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफीसिद्धार्थ धवन (भावेश जोशी सुपरहिरो)कार्तिक विजय (मंटो)अविक मुखोपाध्याय (ऑक्टोबर)सुदीप चॅटर्जी (पद्मावत)रंजन पालित (फटाका)पंकज कुमार (तुम्बाड)

सर्वोत्कृष्ट कॉश्च्युमपायल सलुजा (गोल्ड)शीतल शर्मा (मंटो)अजय, मॅक्झिमा बासू, हरपीत रिम्पल, चंद्रकांत सोनावणे (पद्मावत)करिश्मा शर्मा (फटाका)स्मृती चौहान, सचिन लोवाळेकर (तुम्बाड)

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनरथीश युके (बधाई हो)रिटा घोष (मंटो)नील चौधरी (ओमेट्रा)सुब्रता चक्रवर्ती आणि अमित रे (पद्मावत)मधुसुदन (स्त्री)नितीन झियानी चौधरी, राकेश यादव (तुम्बाड)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईनमधू अप्सरा (अंधाधुन)रॉबर्ट (गली गलियाँ)दिपांकर जोजो चाकी (ऑक्टोबर)बिस्वदीप दीपक चॅटर्जी (पद्मावत)अनिश जॉन (परी)कुणाल शर्मा (तुम्बाड)

सर्वोत्कृष्ट वीएफएक्सएनवायवीएफक्सवाला (पद्मावत)रेड चिलीज (परी)फिल्मगेट फिल्मस एबी (तुम्बाड)रेड चिलीज (झीरो)

 

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्ड