Join us

लहान मुलीला पीसीने दिल्या फॅशन टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 22:25 IST

प्रियंका चोप्रा ही सध्या तिचा अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसºया सीजनसाठी शूटींग करत आहे. 

प्रियंका चोप्रा ही सध्या तिचा अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसºया सीजनसाठी शूटींग करत आहे. तिने क्वांटिकोच्या सेटवर एका लहान मुलीसोबत थोडा वेळ घालवला. ती लहान मुलगी त्यांच्या सेटवर पाहुणी म्हणून आली होती.तिला प्रियंकाने काही फॅशन टिप्स दिल्या. पीसीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यात ती त्या लहान मुलीला नेलपॉलिश लावून देत आहे. ती लहान मुलगी टीव्ही स्टार जेक मॅकलागलिन यांची मुलगी आहे. ‘देसी गर्ल’ त्या मुलीसोबत खुपच खुश दिसत आहे. प्रियंका ‘जय गंगाजल’ मध्ये महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसली तर हॉलीवूडपट ‘बेवॉच’ तसेच आता ती ‘क्वांटिको’ च्या दुसºया सेशनसाठी ती आता शूटिंग करत आहे.