Join us

बॉलिवूडमधील प्रसिद्ध घराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST

बॉलिवूडमध्ये अनेक कुटुंबातील लोक पिढ्या न पिढ्या या झगमगत्या दुनियेत काम करत आहेत. आपण नजर घालूया या प्रसिद्ध घराण्यांवर...

बॉलिवूडमध्ये अनेक कुटुंबातील लोक पिढ्या न पिढ्या या झगमगत्या दुनियेत काम करत आहेत. आपण नजर घालूया या प्रसिद्ध घराण्यांवर...कपूर कुटुंबातील अनेक जणांनी बॉलिवूडमध्ये यश मिळवले आहे. सध्या त्यांच्या चौथी पिढी बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे.अमिताभ यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करत आहे.राकेश रोशन यांच्यानंतर हृतिक रोशनने देखील बॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.