Join us

​परिणीतीची आॅस्ट्रेलिया वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 05:17 IST

मेरी प्यारी बिंदू या चित्रपटाला घेऊन परिणीती चोप्रा खूपच उत्साहित आहे. तत्पूर्वी सुटी घालवण्यासाठी तिने नुकतेच आॅस्ट्रेलिया गाठले. या ...

मेरी प्यारी बिंदू या चित्रपटाला घेऊन परिणीती चोप्रा खूपच उत्साहित आहे. तत्पूर्वी सुटी घालवण्यासाठी तिने नुकतेच आॅस्ट्रेलिया गाठले. या देशात मी जावे असे स्वप्न मी मागच्या १४ वर्षांपासून पहात आहे. अखेर हे स्वप्न पूर्ण झाले असून मी आज आॅस्ट्रेलियाच्या जमिनीवर उभी आहे, अशा शब्दात तिने आपल्या भावना इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. यासोबतच तिचा एक झक्कास फोटोही तिने पोस्ट केला आहे.