एव्हरीथींग वॉज प्रिप्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 00:01 IST
रणबीर कपूर आणि कॅटरिना कै फ यांचा ब्रेकअप, ‘जग्गा जासूस’ची शूटिंग लांबणीवर जाणे, कॅट बार बार देखोची शूटिंग करणार ...
एव्हरीथींग वॉज प्रिप्लॅन
रणबीर कपूर आणि कॅटरिना कै फ यांचा ब्रेकअप, ‘जग्गा जासूस’ची शूटिंग लांबणीवर जाणे, कॅट बार बार देखोची शूटिंग करणार हे सर्व अगोदरच निश्चित झाले होते, असे ‘जग्गा जासूस’ चे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले. सध्या रणबीर कपूर त्याचा सोलो परफॉर्मन्स शूट करतो आहे. त्याचबरोबर कॅटरिना इकडे बार बार देखो मध्ये बिझी आहे. त्या दोघांच्याबाबतीत अफवांना वेगळेच वळण दिवसेंदिवस मिळू लागल्याने शेवटी अनुराग कश्यप यांनी सांगितले