Join us

Emmy 2017 : रेड कार्पेटवर अशी झाली हॉलिवूड-बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST

लॉस एंजलिस येथे झालेल्या ६९व्या प्राइमटाइम एमी पुरस्कार सोहळ्याला टीव्ही आणि हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर येथे सगळ्या तारे-तारकांची एन्ट्री झाली होती. अर्थातच संपूर्ण जगाला या सोहळ्याची उत्सुकता लागली होती. पाहा येथे उपस्थित झालेल्या एकेक कलाकाराची ही अनोखी अदा...

लॉस एंजलिस येथे झालेल्या ६९व्या प्राइमटाइम एमी पुरस्कार सोहळ्याला टीव्ही आणि हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर येथे सगळ्या तारे-तारकांची एन्ट्री झाली होती. अर्थातच संपूर्ण जगाला या सोहळ्याची उत्सुकता लागली होती. पाहा येथे उपस्थित झालेल्या एकेक कलाकाराची ही अनोखी अदा...प्रियांका चोप्रारीझ विदरस्पूननिकोल किडमनअझिझ अन्सारी आणि इव्हन राचेल वुडमिशेल पफेफरएमिली व्ही. गॉर्डन आणि कुमेल नानजियानीअ‍ॅलेक बाल्डविन आणि हीलिया बाल्डविनजेसिका बियलथँडी न्यूटनकेट मॅककिन्नोनशैलेने वुडले