Join us

बादशाह मुलांबद्दल भावनाविवश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 13:18 IST

 आपल्याला माहितीये की, शाहरूख खान त्याच्या मुलांवर किती प्रेम करतो ते! त्याने त्याचे मोठे होणाºया मुलांबद्दल म्हणजेच सुहाना खान ...

 आपल्याला माहितीये की, शाहरूख खान त्याच्या मुलांवर किती प्रेम करतो ते! त्याने त्याचे मोठे होणाºया मुलांबद्दल म्हणजेच सुहाना खान आणि आर्यन खान यांच्याविषयी सोशल मीडियावर संदेश दिला आहे. ‘ माझी मुले आता मोठी होत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा फेअरी टेल्समध्ये रममाण होताना मला त्यांना पहायचंय.’