डिंपी करणार पुन्हा लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:18 IST
डिंपी गांगुली ही तिचे आयुष्य पुन्हा सुरू करण्यासाठी खुप उत्सुक आहे. तिने नुकताच राहुल महाजनसोबत घटस्फोट घेतला असून ती ...
डिंपी करणार पुन्हा लग्न
डिंपी गांगुली ही तिचे आयुष्य पुन्हा सुरू करण्यासाठी खुप उत्सुक आहे. तिने नुकताच राहुल महाजनसोबत घटस्फोट घेतला असून ती आता दुबईतील बिझनेसमॅन रोहित रॉयसोबत डेटवर जात आहे, अशी चर्चा आहे. ते दोन वर्षांपासून एकमेकांसोबत राहत आहेत.