‘तुम्हे दिल्लगी’ची धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 17:17 IST
राहत फतेह अली खान यांच्या ‘तुम्हे दिल्लगी’ या म्युझिक अल्बमचे प्रकाशन झाले. टी. सिरीजने हा म्युझिक व्हिडिओ तयार केला ...
‘तुम्हे दिल्लगी’ची धूम
राहत फतेह अली खान यांच्या ‘तुम्हे दिल्लगी’ या म्युझिक अल्बमचे प्रकाशन झाले. टी. सिरीजने हा म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. हुमा कुरेशी आणि विद्युत जमाल यांनी यामध्ये भूमिका केल्या आहेत. गोवा येथे याचे शुटींग झाले. https://www.youtube.com/watch?v=0w62ddeVwGE